Ticker

6/recent/ticker-posts

महत्वाच्या पुरस्कारांबद्दल माहिती

 

महत्वाच्या पुरस्कारांबद्दल माहितीमहत्वाच्या पुरस्कारांबद्दल माहिती

महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार

 • प्रदान :भारत सरकार
 • सुरुवात :1995
 • रक्कम : 1 कोटी रुपये
 • वर्ष प्राप्तकर्ते

1.      1995 – ज्युलियन नायरेरे (टांझानिया राष्ट्रपती)

2.      2013 – चंडीप्रसाद भट्ट

3.      2014 – ISRO

 

आंतरराष्ट्रीय इंदिरा गांधी शांतता नि:शस्त्रीकरण विकास पुरस्कार

 • प्रदान इंदिरा गांधी मेमेरियल ट्रस्ट
 • रक्कम अडीच लाख
 • स्थापना 1986
 • वर्षप्राप्तकर्ते
 • 2014 – इस्त्रो (भारतीय अंतराळ संशोधन संस्था)
 •  
 • 2015 – UNHCR (United Nations High Commissioner for Refuges.)